केंद्रात मोठा राजकीय भूकंप ! मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ आघाडीला धक्का; ‘या’ बड्या पक्षानं साथ सोडली
दैनिक शब्दमत महाराष्ट्राचा बुलंद आवाज तामिळनाडूमध्ये एनडीएचं नेतृत्व एआयएडीएमकेकडे आहे. 2023 मध्ये वेगळे झाल्यानंतर, एआयएडीएमकेने एप्रिल 2025 मध्ये भाजपसोबत युती...
