राकेश किशोर याच्या निवासस्थानी जाऊन निलेश लंके यांनी संविधानाची प्रत आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भेट दिले.
संविधानाचा अपमान म्हणजे भारताच्या आत्म्याचा अपमान! सन्माननीय सरन्यायाधीश मा.भूषणजी गवई यांच्यावर बूट फेकण्याची घटना ही केवळ एका व्यक्तीचा अवमान...
