मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

गणपती पाहून परतणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला!; चिकलठाण्यातील घटना बातमीची लिंक कमेंटमध्ये…

On: September 7, 2025 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

 

गणपती पाहून परतणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला!; चिकलठाण्यातील घटना बातमीची लिंक कमेंटमध्ये…

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी

सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोन हल्लेखोरांविरुद्ध शनिवारी (६ सप्टेंबर) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

 

रोहित ज्ञानेश्वर बनसोडे (वय २१, अहिल्यादेवी होळकर चौक, चिकलठाणा) असे गंभीर जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे सावंगी बायपासवर महाराष्ट्र बिल्डींग मटेरियल सप्लायर नावाचे सिमेंट व बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते त्यांचे मित्र दीपक भिसे, आशिष पाईकडे, सौरभ बोंबले (सर्व रा. चिकलठाणा) यांच्यासह चिकलठाणा येथील गणपती देखावे पाहण्यासाठी गेले होते. देखावे पाहून घराकडे एकटेच पायी येत होते.

 

 

गणपती पाहून घराकडे परतणाऱ्या व्यावसायिकावर तिघांनी चाकूचा वार केल्याची घटना चिकलठाण्यातील बालाजी हायस्कूलसमोर शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोन हल्लेखोरांविरुद्ध शनिवारी (६ सप्टेंबर) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

 

रोहित ज्ञानेश्वर बनसोडे (वय २१, अहिल्यादेवी होळकर चौक, चिकलठाणा) असे गंभीर जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे सावंगी बायपासवर महाराष्ट्र बिल्डींग मटेरियल

 

सप्लायर नावाचे सिमेंट व बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते त्यांचे मित्र दीपक भिसे, आशिष पाईकडे, सौरभ बोंबले (सर्व रा. चिकलठाणा) यांच्यासह चिकलठाणा येथील गणपती देखावे पाहण्यासाठी गेले होते. देखावे पाहून घराकडे एकटेच पायी येत होते.

 

बालाजी हायस्कूलसमोर मागून पायी चालत येणाऱ्या स्वप्नील उदमिल्ले (रा. सावित्रीनगर) व प्रतिक राजू तिवणकर (रा. कामगार कॉलनी चिकलठाणा) यांच्यापैकी स्वप्नीलने रोहित यांना धक्का दिला. त्यामुळे रोहित यांनी त्याला धक्का का दिला, असे विचारले असता दोघांनी शिवीगाळ सुरू केली. प्रतिकने हाताचापटाने मारहाण केली. स्वप्नीलने खिशातील चाकू काढून डाव्या हाताच्या मध्यभागी मारला. रोहित ओरडू लागल्याने त्यांचे मित्र धावून आले. त्यांना पाहून स्वप्नील व प्रतिक पळून गेले. मित्रांनी रोहित यांना चिकलठाण्यातील मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू कोतवाल करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment