हिना नगर ते सावंगी बायपास रस्त्याचे काम रखडले
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर
अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम थांबले महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी जालना रोड ते सावंगी बायपास रस्त्यांची पाहणी करून अधिकार्यांना आदेश दिले रस्त्याचे टोटल टेशन व अलाइनमेंट करून संबंधित विभागाला कळविण्यात आले काम पुढे पावसाळ्याचे दिवस असूनही नागरिकांना चिखल रस्त्यावर चिखल झाल्याने महिला व शाळेचे विद्यार्थ्यांना चिखलातून रस्ते काढावे लागत आहे चार चाकी व दोन चाकी वाहनांना चालवणे मुश्किल झाले अनेक दिवसापासून रखडलेल्या कामाच्या पासून हिना नगरीतील नाग नागरिकत्व झाले आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार देऊनही काम चालू होत नसून आता मोठा आंदोलन खेळण्याची शक्यता आहे