मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

On: March 29, 2026 7:59 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महावितरणच्यावीज दर निश्चिती प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षांकरिता दरात कपात केली.

लाईट बिल आता कमी येणार

त्यानुसार, १ एप्रिलपासून १ ते १०० युनिटपर्यतचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता ७ रुपये ३१ पैसे ऐवजी ७ रुपये १० पैसे प्रति युनिट दराने विजेची बिले येणार आहेत.

उद्योगांना दिलासा उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत सुरूच राहणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत या ग्राहकांना मिळणार आहे. उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत सवलतीच्या दराने वीज मिळेल. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी दर १० रुपये ७८ पैसे यावरून १० रुपये ७१ पैसे इतका होईल.

युनिट वापर

जुने दर (₹/युनिट)

नवे दर (₹/युनिट) (१ एप्रिल पासून)

१-१००

७.३१

७.१०

१०१-३००

१३.१७

१२.९४

३०१-५००

१७.५६

१७.३५

५०० पेक्षा जास्त

१९.१५

१९.१४

स्मार्ट मीटर धारकांना लाभस्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील वीजवापराकरिता प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल.

  1. . दैनिक शब्दमत

Shorts

फिक्स्ड चार्जमध्ये वाढ ।

२०२५-२६ मध्ये १३० रुपये. ।

२०२६-२७ मध्ये १३५ रुपये.

२०२७-२८ मध्ये १४० रुपये.

२०२८-२९ मध्ये १४० रुपये.

२०२९-३० मध्ये १४५ रुपये.

 

 

दैनिक शब्दमत

 

महावितरणच्या पाच वर्षाच्या वीज दर याचिकेवर आयोगाने दिला आहे. त्यानुसार, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांसाठीचे दर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होतील.

आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment