मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी

On: March 30, 2026 11:10 PM
Follow Us:
---Advertisement---

: साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी

Satara Rain : साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी

साताऱ्यात अवकाळी पावसाने एका महिलेसह 34 मेंढ्याचा जीव घेतला आहे. जिल्ह्यात वीज कोसळल्याने एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आहेत.

साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आसले (ता. वाई) गावाच्या हद्दीतील पांडवनगर येथे शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळल्याने 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातील कराडवाडी गावातील सोनाली अजित कराडे (वय २९) ही महिला शेळ्या चारत असताना अंगावर वीज पडून जागीच ठार झाली. तसेच मोर्वे गावात सोलाडी नावाच्या शिवारात अमोल धायगुडे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने 9 मेंढ्या जागीच ठार झाल्या. पारगाव, अजनूज, कर्नवडी, कण्हेरी, लोहोम, जवळे, शिरवळ, भोळी, शिवाजीनगर, भादवडे, या ठिकाणी देखील वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. भोळी परिसरात गारांचा पाऊस झाल्यामुळे पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

राज्यभरात धुमाकूळ

घालणाऱ्या अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला तर वाई आणि खंडाळा तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आणि एक मेंढपाळ जखमी झाला आहे. वादळी वाऱ्याने कराडच्या प्रीतिसंगम बागेतील झाडाची फांदी पडून काही वटवाघळे मृत्युमुखी पडली.[30/03, 11:04 pm] dainikshabdmat3: साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी

Satara Rain : साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी

साताऱ्यात अवकाळी पावसाने एका महिलेसह 34 मेंढ्याचा जीव घेतला आहे. जिल्ह्यात वीज कोसळल्याने एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आहेत.

साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आसले (ता. वाई) गावाच्या हद्दीतील पांडवनगर येथे शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळल्याने 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातील कराडवाडी गावातील सोनाली अजित कराडे (वय २९) ही महिला शेळ्या चारत असताना अंगावर वीज पडून जागीच ठार झाली. तसेच मोर्वे गावात सोलाडी नावाच्या शिवारात अमोल धायगुडे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने 9 मेंढ्या जागीच ठार झाल्या. पारगाव, अजनूज, कर्नवडी, कण्हेरी, लोहोम, जवळे, शिरवळ, भोळी, शिवाजीनगर, भादवडे, या ठिकाणी देखील वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. भोळी परिसरात गारांचा पाऊस झाल्यामुळे पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

राज्यभरात धुमाकूळ

घालणाऱ्या अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला तर वाई आणि खंडाळा तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आणि एक मेंढपाळ जखमी झाला आहे. वादळी वाऱ्याने कराडच्या प्रीतिसंगम बागेतील झाडाची फांदी पडून काही वटवाघळे मृत्युमुखी पडली.

साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आसले (ता. वाई) गावाच्या हद्दीतील पांडवनगर येथे शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळल्याने 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आसले (ता. वाई) गावाच्या हद्दीतील पांडवनगर येथे शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळल्याने 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Leave a Comment