मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

संभाजीनगरातील जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलास चेंबरमध्ये मारहाण

On: October 15, 2025 11:42 AM
Follow Us:
---Advertisement---

संभाजीनगरातील जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलास चेंबरमध्ये मारहाण

 

पोलिस ठाण्यात वीज नसल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी

प्रतिनिधी |

 

छत्रपती संभाजीनगर

 

जिल्हा व सत्र न्यायालयात एका सरकारी वकिलाला थेट चेंबरमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्याच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी हा प्रकार घडला. यात हल्ला करणारा वकीलच असून त्यास वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी मिळून सरन्यायाधीश गवई

 

यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लेखणी बंद आंदोलन केले. या लेखणी बंद आंदोलनात संबंधित सरकारी वकील सहभागी झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या चेंबरमध्ये घुसून गवर्ड यांच्यावरील हल्ल्याप्रमाणेच बूट फेकण्यात आला. तसेच शाब्दिक चकमक उडाल्याने न्यायालयात प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वकिलाच्या तक्रारीनुसार, वेदांतनगर पोलिस ठाण्यात दुपारी २ वाजेपासून वीज नसल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment