मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

On: March 29, 2026 12:21 PM
Follow Us:
---Advertisement---

खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

छ संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा परिसरातील नऊ एकर हिबानामा जमीन प्रकरणात शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक जावेद रसूल शेख तसेच जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक, विश्वासघात व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मुजाहिद इकबाल खान यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून काल रात्री पोलिसांनी कारवाई केली. संबंधित व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment