मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अकोल्यात काँग्रेस-एमआयएमचे नगरसेवक आणि समर्थकांमध्ये तुफान राडा; महापौर निवडणुकीदरम्यानचा जुना राजकीय वाद पुन्हा उफाळला;

On: March 30, 2026 7:59 AM
Follow Us:
---Advertisement---

 

अकोल्यात काँग्रेस-एमआयएमचे नगरसेवक आणि समर्थकांमध्ये तुफान राडा; महापौर निवडणुकीदरम्यानचा जुना राजकीय वाद पुन्हा उफाळला;

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क अकोला

Akola Crime News : अकोल्यातील अकोट फैल भागात

 

काँग्रेस (Congress) आणि एमआयएमच्या (MIM) नगरसेवकांमध्ये राडा झालाय. या दरम्यान, दोन्ही पक्षाचे नगरसेवकांचे समर्थक देखील एकमेकांवर भिडले होते. यानंतर झालेल्या राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला (Crime News) करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. यासह अन्य चार जण देखील यात जखमी झाले आहे.

 

Akola Politics : अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादाच प्रमुख कारण

 

दरम्यन, एमआयएमचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक तसेच त्यांचे समर्थकांमध्ये हा संपूर्ण राडा झाला होता. महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून सुरू असलेली अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादाच प्रमुख कारण असल्याचे समजतं आहे. या घटनेनंतर, परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनाव आहे.

 

Follow on Google

 

दरम्यन, या पूर्वी देखील असाच राजकीय वाद झाल्याचे पाहायला मिळालं होतं. यात अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला होता. महापालिकेच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून उडालेल्या गोंधळावर उत्तर कोणी द्यायचं, यावरून दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे (BJP) नगरसेवक उत्तर देत असल्याच्या गोष्टीवर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. शहरातील स्वच्छतेसाठी पडीक वार्डाचे बजेट वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

Akola Crime News: एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने

 

हल्ला, अन्य चार जण जखमी

 

अकोला महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच

 

काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नगरसेवक आणि समर्थक यांच्यातील तणाव सातत्याने वाढतचं आहे. काल (रविवार) रात्रीही अकोट फैल भागात एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर अल्पावधीतच झटापटी, हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या गोंधळादरम्यान, एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झालाय. या एकत्रित 5 जणही जखमी झाल्याची माहिती मिळा

 

Follow on

 

Akola Crime News : अकोल्यातील अकोट फैल भागात

 

काँग्रेस (Congress) आणि एमआयएमच्या (MIM) नगरसेवकांमध्ये राडा झालाय. या दरम्यान, दोन्ही पक्षाचे नगरसेवकांचे समर्थक देखील एकमेकांवर भिडले होते. यानंतर झालेल्या राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला (Crime News) करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. यासह अन्य चार जण देखील यात जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरुये. मात्र पुन्हा एकदा अकोल्यात (Akola News) राजकीय वाद (Maharashtra politics) विकोपाला गेल्याचे बघायला मिळाले आहे. (Akola Crime News)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment