मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

हर्सल जेलमधून पळून गेलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

On: April 1, 2026 2:11 PM
Follow Us:
---Advertisement---

हर्सूल जेलमधून पळून गेलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

छ संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

मध्यवर्ती कारागृह, हर्सुल येथून पळून गेलेला जन्मठेपेचा कैदी शेख अमजद शेख मोहसीन उर्फ असद याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिनांक 08 फेब्रुवारी 2026 रोजी जेलमध्ये कैद्याशी भांडण करून आरोपी हर्सुल कारागृहातून पळून गेला होता. याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गु.र.नं. 39/2026 नुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आरोपी फरार असल्याने गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. अखेर 31 मार्च 2026 रोजी खुलताबाद येथील टी-पॉईंटच्या मागील जंगल परिसरात आरोपी लपल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पाठलाग करून त्याला जंगलातच पकडण्यात आले. सदर आरोपीस पुढील तपासासाठी हर्सुल पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

chhtrapatisambhajinagar  shabdmat.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment