मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार होश मे आओ

On: April 3, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

पत्रकार रामेश्वर दरेकर यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर :

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना निवेदन सादर करण्यात आले.

हे निवेदन बिडकीन पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत देण्यात आले. सदर निवेदनात दरेकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया पत्रकार संरक्षण समिती, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुनील खराबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात दैनिक सकाळचे रवि गायकवाड आली इनामदार, कलीम शेख, आकाश मते, दिलीप देवा, महेश वैद्य आदींचा समावेश होता.

सदर प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment