गंगापूरमध्ये LPG चा मोठा काळाबाजार उघड; ३५ टन गॅससह टँकर जप्त, दोघे ताब्यात…
सिलेंडरसाठी जनता रांगेत, तर खोजेवाडीत गॅस माफियांचा धुमाकूळ; कोट्यवधींचा साठा जप्त
OHPGAS
HP
गंगापूरमध्ये LPG चा मोठा काळाबाजार उघड; ३५ टन गॅससह टँकर जप्त, दोघे ताब्यात…गंगापूर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
ऐन गॅस टंचाईच्या काळात MH43 K5921 १०,५९० किलो LPG
१९.२ किलोचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर
जीवाशी नेट खेळ एलपीजी रिफिलिंग हा अत्यंत धोकादायक प्रकार असून सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यास मोठा स्फोट किया आग लागण्याची शक्यता असते. जर अपपात झाला असता तर महामार्गावरील शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात आले असते. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित इराते आहे.
सर्वसामान्य नागरिक सिलेंडरसाठी रांगा लावत असताना गंगापूर तालुक्यातील खोजेंवाडी शिवारात परगुती एलपीजीचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाने टाकलेल्या घाडीत तब्बल ३५ टनांहून अधिक LPG, दोन कैप्सूल टैंकर आणि २६ सिलेंडर जप्त करण्यात आले असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीवर चाड रंगेहात पकडले
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथकाने हॉटेल साईयश जवळ, मौजे खोजेवाडी शिवार, वैजापूर रोड, ता. गंगापूर येथे पहाटे अचानक छापा टाकला. चाळीदरम्यान LPG टैंकरचे सील तोडून गॅस चोरी करून व्यावसायिक टाक्यांगध्ये भरणा सुरू असल्याचे आढळले. दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले. छाप्यात सापडलेले धक्कादायक चित्र कारवाईदरम्यान पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला HP कंपनीचा कॅप्सूल टैंकर
एकूण ३५,२२० किलो LPG, २ टैंकर व २६ सिलेंडर असा अंदाजे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाच्या माहितीनुसार, या गॅसचा परगुती वापरासाठी उपयोग केला असता २४८० कुटुंबांची गरज भागली असती. म्हणजे हजारौ कुटुंबांच्या हक्काचा गैस काळ्या बाजारात वळवला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गालगत बिनधास्त काळाबाजार सर्वात लक्कादायक बाब म्हणजे महामार्गालगत खुलेआम टैंकर उभे करून हा धंदा सुरू होता. टैंकर आणणे, टाक्या साठवणे, मोठ्या प्रमाणावर गॅस ट्रान्सफर करणे हे सर्व दीर्घकाळ चालू असूनही प्रशासनाच्या नजरेतून कसे सुटले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिक सूत्रांनुसार इतक्या मोठ्या प्रमाणावरचा अवैध व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय शक्य नाही महिन्याला लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा गुन्हेगारी टोळ्या व माफिया रैंकेट सक्रिय असल्याची शक्यता लोकांच्या
गुन्हा नोंद प्रक्रियेत “मोठे मासे” बाहेर येणार का? या प्रकरणी MIDC बाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संपूर्ण रकेटचा तपास सुरू आहे. मात्र आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे
फका कामगार अवकणार की या रॅकेटमागील सूत्रधार उघड होणार?
गंगापूर तालुक्यातील या प्रकरणामुळे प्रशासन, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील संबंधांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून पुढील कारवाईको संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पुर्वीही पुणे अहमदनगर महामार्गावर भेडाल्ला शिवारात अशा प्रकारचा दोन कारवाया करण्यात आल्या होत्या परंतु तिथही हा गोरखा धंदा आजही राजरोसपणे चालू आहे








