मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

भूकंप ! अजित पवार गटातील २० आमदार शरद पवारांच्या संपर्कात ?

On: April 4, 2026 5:16 PM
Follow Us:
---Advertisement---

 

Political News : राष्ट्रवादीत पुन्हा

 

भूकंप ! अजित पवार गटातील २० आमदार शरद पवारांच्या संपर्कात ?

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क मुंबई

Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील १५ ते २० आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

 

Political News: राज्याच्या राजकारणात

 

मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा हालचालींना वेग आला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील तब्बल १५ ते २० आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांनी विलिनीकरणाला विरोध दर्शवला असला, तरी त्याच गटातील एका मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत दोन्ही गटांच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील सततच्या अंतर्गत वादांमुळे काही आमदार अस्वस्थ आहेत. मतदारसंघातील जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ते पर्याय शोधत असल्याचे चित्र आहे.

 

या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment