मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

On: May 8, 2026 2:54 PM
Follow Us:
---Advertisement---

 

निदा खान हिला काल पोलिसांनी गुप्तपणे छापा टाकून छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. निदा खान हिला स्थानिक एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल हिने तिला आश्रय दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याच्याही अडचणी वाढल्या आहेत.

 

#mateenpatel

 

#NidaKhan

 

 

 

निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 

: Nida Khan : निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 

निदा खान हिला काल पोलिसांनी गुप्तपणे छापा टाकून छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. तिला स्थानिक एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल हिने आश्रय दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी मतीन पटेल याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

: याच प्रकरणात आता निदा खान हिला इतके दिवस आश्रय कोणी दिला? याबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या तपासात एका एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने निदा खान हिला आश्रय दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या नगरसेवकालादेखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?

 

याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान हिचा जामीन न्यायालयाने फेटाळला होता. नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने काल आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं आहे. मी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

 

नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलिस पथकांकडून चौकशी करण्यात आली. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

 

सदर आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गु अॅपमध्ये उघडा यात आले असून,

जयेश साबळे, नाशिक : एका बहुराष्ट्रीय आयटी

 

कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला काल रात्री अटक केली. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव येथे अत्यंत गुप्तपणे जात सिनेस्टाईल अटक केली. निदा खान ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिसांकडून तिचा युद्ध पातळीवर शोध सुरु होता. ती पोलीस पकडायला येथील या भीतीने आपली जागा बदलत राहत होती. अखेर पोलिसांना तपासातून महत्त्वाची माहिती मिळाली होती. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे तपास करत नरेगाव येथे एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी निदा खान तिथे असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तिला पळून जाण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही. तिला जेरबंद करण्यात आलं.

[

पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलिस पथकांकडून चौकशी करण्यात आली. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

 

सदर आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, आरोपींना आश्रय देणारे व कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत आहेत.

 

: लपून बसल्याची शका पोलिसाना होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे तपास करत नरेगाव येथे एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी निदा खान तिथे असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तिला पळून जाण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही. तिला जेरबंद करण्यात आलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणीपुरवठा वेळेत सुरू करण्यासाठी कामांची गती वाढवा -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

मिरची चे व्यापारी शेख मोहसीन यांची चोरट्यांकडून निघृण हत्या; जाफ्राबाद पोलिसांपुढे तगडे आव्हान

जाफराबाद तालुक्यात घरकुल व सिंचन विहिरीची कामे ठप्प, बीडिओंची नेमणूक करण्याची मागणी

जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

Leave a Comment