मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव तहसील कार्यालयात श्रावण बाळ. संजय गांधी निराधार. अपंग निवृत्ती वेतन. लाभार्थी यांची पिळवणूक.k.y.c. साठी 200. ते 300. रुपये घेत आहे.

On: June 19, 2026 1:43 PM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव तहसील कार्यालयात श्रावण बाळ. संजय गांधी निराधार. अपंग निवृत्ती वेतन. लाभार्थी यांची पिळवणूक.k.y.c. साठी 200. ते 300. रुपये घेत आहे.

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

सोयगाव : तालुक्यातील गोर गरीब जनतेला शासनाने अनुदान श्रावण बाळ. संजय गांधी निवृत्ती वेतन. अपंग निवृत्ती वेतन देण्यात येते या साठी शासनाने k.y.c. करून घेणे यासाठी बंधन कारक आहे पण लाभार्थी यांना खेड्या तून येणाऱ्या लाभार्थt ना 200.300.रुपये द्यावे लागत आहे तरी तहसीलदार याकडे लक्ष देत नाही व तालुक्यातील कोणत्याही पुढाऱ्यांचे लक्ष नाही पुढारी फक्त मतदान मागायला येतात एका कडे पाऊस पडत नाही मजुराच्या हाताला काम नाही तरी गोरगरीब लोकांना त्रास आहे तहसील कार्यालय भाड्यावर दिले आहे असे लाभार्थी बोलत आहेत परंतु तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना कुठल्याही गोष्टी चे घेणेदेणे नाही यासाठी तहसील दार यांनी पैसे घेणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे अशी मागणी अपंग व्यक्ती करत आहे नसता जिल्हा अधिकारी यांना भ्रष्टाचार नाही थांबला याचं निवेदन देण्यात येइल अन्य पुरवठा व अपंग निवृत्ती वेतन k.y.c. करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही होत आहे.

 

मी अपंग आहे या साठी मी k.y.c.

करण्यासाठी गेलो असता मला 200. रुपये दिले तेव्हा k.y.c.

होईल नाही तर होणार नाही तू कुठं पण जा माझं काही होणार नाही मी अपंग आहे या बर कारवाई नाही जाळी तर मी उपोष्ण ला बसणार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment