मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

रोटरी क्लब जळगावच्या वतीने मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या

On: June 19, 2026 8:40 PM
Follow Us:
---Advertisement---

रोटरी क्लब जळगावच्या वतीने मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

सोयगाव : रोटरी क्लब जळगाव येथे हॉलमध्ये दि. 18. 6. 2026. रोजी मुलींना 32 सायकल देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष . राजू मामा भोळे. आमदार यांचे चिरंजीव. रोटरी क्लब अध्यक्ष. डॉ. गांधी. उपाध्यक्ष डॉ. छाबडा. सचिव मनोज चौधरी नगरसेवक. राजू मामा भोळे यांच्या हस्ते सायकल मुलींना वाटप करण्यात आली. तसेच सोयगावच्या दोन मुलींना सायकल देण्यात आल्या. कु. सायली योगेश वाघ. सोयगाव. कैतिक गणेश पाटील . कंक्राळा तालुक्यातील सोयगाव प्रमुख पाहुणे. आरोग्य धुत दिगंबर वाघ. समाजसेवक. संजय शहापूरकर. कृषी भूषण आरुण सोहनी. या कार्यक्रमातस्वागत समारंभ करून कार्यक्रमास पार पडला व संपन्न झाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment