मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

कामात सुधारणा न केल्यास कारवाई विकासकामाचा आढावा घेताना सी ई ओ मिनू पी. एम. या पुष्पा काळे आदि उपस्थित होते

On: June 21, 2026 9:44 AM
Follow Us:
---Advertisement---

कामात सुधारणा न केल्यास कारवाई

विकासकामाचा

आढावा घेताना सी ई ओ मिनू पी. एम. या  पुष्पा काळे आदि उपस्थित होते

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

  1.  सोयगाव : 30 पर्यंत कामात न केल्यास कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी केला. सोयगाव पंचायत समितीत 18 जून रोजी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य एकात्मिक बालविकास गट शिक्षणातअधिकारी . बांधकाम रोह या आणि इतर यंत्रणा कामाच्या बाबतीत दीर्गाई करत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. या जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडनी केली. पंचायत समिती अंतर्गत घरकुल रोया आधी कामासह गावनि हाय ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या आढावा घेतला घरकुल योजनेच्या कामांना गती घ्यावी. घरकुल आणि रोया कामाची मंजुरीची मटर काढण्यात घ्यावी तसेच गायगोठा सिंचन विहिरीच्या प्रलंबित निधी तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचीविषयी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके. गट विकास अमोल जगताप. सहाय्यक गटविकास अधिकारी. अशोक दौड. सभापती उत्तम चव्हाण. जिल्हा परिषदेच्या सदस्य पुष्पा काळे उपस्थित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment