मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

ढगफुटीसदृश् पाऊस नद्यांना पूर सोयगाव === बनोटीची वाहतूक ठप्प

On: June 26, 2026 7:38 PM
Follow Us:
---Advertisement---

ढगफुटीसदृश् पाऊस नद्यांना पूर सोयगाव   बनोटीची वाहतूक ठप्प

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

तालुक्यातील जरंडी परिसरात बुधवारी दोन तास ढगफुटीसदृश् पाऊस झाला. गावालगत असलेल्या जरंडीच्या खडकी नदीला सकाळी 11 वाजता पूर आल्याने पुराने सोयगाव चाळीसगाव राज्य महामार्गावरील पुल वाहून गेला . त्यामुळे वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. मुंग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पेरण्या खेळबल्या होत्या. मात्र अद्रा नक्षत्राची सुरुवात ढगफुटी सदृश. पावसाने झाली यामुळे आता लवकरच पेरण्याला सुरुवात होईल असे बोलले जाते. बुधवारी जरंडीतील खडकी नदीच्या पुराने सोयगाव बनोटी == चाळीसगाव== मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर गावाबाहेरील यास याच रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे. सोयगाव ==चाळीसगाव == संपर्क तुटला आहे. रस्त्याचे सिमिटीकरण सुरू आहे ठेकेदाराने रस्त्यावरील नाल्यांचे पाणी आणि वळण रस्त्याकडे न केल्याने जरंडी ते सोयगाव या रस्त्यादरम्यान वळण रस्तेही वाहून गेले आहेत.

वाहून जाणारी घंटागाडी बाहेर काढली. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जरंडी गावातून जाणाऱ्या खडकी नदीला मोठा पूर आला. या पूराच्या पाण्यात ग्रामपंचायतची घंटागाडी व एक मोटरसायकल वाहून जात होती नागरिकांच्या मदतीने घंटागाडी व मोटरसायकल बाहेर काढण्यात आली. असे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील. लिपिक संतोष पाटील. यांनी सांगितले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment