मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

नांदगाव धरण परिसरात हातभट्टी दारू अंड्यावर पोलिसांची कारवाई

On: June 27, 2026 11:46 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदगाव धरण परिसरात हातभट्टी दारू अंड्यावर पोलिसांची कारवाई

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव येथील धरण परिसरात नदीकाठी गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे टाकून सुमारे. 1 हजार 600. लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरलेले जाणारे रसायन जप्त करत नष्ट केले. या कारवाईत अंदाजे 80 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळीच रसायनचा नाश करून अवैध दारू निर्मितीच्या आळा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजय चंदू चव्हाण. बेबाबाई अश्रत मोरे. व आणखी एका फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असून तिन्ही आरोपी नांदगाव ( ता. सोयगाव ) येथील रहिवासी आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव. व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सोयगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनकर गोरे. बीट अमलदार शांताराम सपकाळ. गजानन दांडगे. पोलीस हवालदार मिर्झा आणि आकाश कुंडकर कारवाईत सहभाग घेतला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment