मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

खासदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदबारा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..

On: July 20, 2026 8:24 PM
Follow Us:
---Advertisement---

खासदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदबारा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

.

 

 

 

 

सोयगाव : जालनालोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन सोयगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप देशमुख व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एल. राठोड, भागवत गायकवाड सर, मदन मुठाळ सर, गजानन गवळी सर, संगीता पाटील मॅडम, एल. राठोड, सतीश ढोणे तसेच गावातील नागरिक, पत्रकार गोकुळसिंग राजपूत, जब्बार तडवी, बहादूर चव्हाण, सुनील चोरमले, सुनील चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जाफर तडवी यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी व शाळा प्रशासनाने कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment