मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव : दमदार पावसाने सोनानदीला महापूर; वेतालवाडी तलाव ओव्हरफ्लो

On: July 31, 2026 11:23 AM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव : दमदार पावसाने सोनानदीला महापूर; वेतालवाडी तलाव ओव्हरफ्लो

 

 

 

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

सोयगाव, दि. ३० जुलै : सोयगाव परिसरात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे सोना नदीला महापूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

दरम्यान, सततच्या पावसामुळे वेतालवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पावसामुळे परिसरातील ओढे-नालेही तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी विनाकारण पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment