मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

केवायसी नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाही

On: March 9, 2026 8:56 AM
Follow Us:
---Advertisement---

Breaking News Live 9 march 2026 : केवायसी नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाहीकेवायसी नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाहीच

पुणे दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पुण्यात केवायसी नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. 30 दिवसांनी मिळणार दुसरा सिलिंडर. 2 सिलिंडरमधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर. अनेक ग्रहाकांचे केवायसी प्रलंबित, मात्र केवायसी नाही तर गॅस नाही अशीच प्रशासनाची भूमिका.

मार्चमध्ये पहिल्याच आठवड्यात पुणे तापलं…

 

लोहगाव, कोरेगाव पार्क परिसरात तापमान 39 अंशावर. यंदाच्या मार्चमधील सर्वाधिक तापमानाची नोंद. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट. बारा ते चार काम असल्यास बाहेर पडा आणि उन्हापासून काळजी घ्या, हवामान खात्याच आवाहन.

 

कोणत्या परिसरात किती तापमान ?

 

कोरेगाव पार्क 39 अंश

 

लोहगाव 39 अंश

 

शिवाजीनगर 37 अंश

 

पाषाण 37 अंश

 

लवळे 37 अंश

 

मगरपट्टा 36 अंश

 

एनडीए 36 अंश

 

ADVERTISEMENT

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Leave a Comment