मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

AIMIM चा आणखी एक नगसेवक अडचणीत ! पोलीसांनी धाड टाकली अन् मोठं कांड आलं समोर

On: May 12, 2026 10:43 AM
Follow Us:
---Advertisement---

 

AIMIM चा आणखी एक नगसेवक अडचणीत ! पोलीसांनी धाड टाकली अन् मोठं कांड आलं समोर

 

 

Malegaon News: TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी

निदा खान

खान

 

हिला मदत केल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

 

 

(प्रतिनिधी) मालेगाव : TCS धर्मांतर

 

 

 

प्रकरणातील आरोपी हिना खान हिला मदत केल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना आता मालेगाव महापालिकेतील एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

: गुन्हा दाखल करण्याचे कारण काय?

 

अब्दुल मलिक यांच्यावर गोवंश तस्करीच्या आरोपा खाली किल्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मलिक यांच्या सवंदगाव येथील फॉर्महाऊस आणि इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदाम येथे छापा टाकले. त्यामध्ये सुमारे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे जप्त केली

 

बुलडोझर चालणार

 

दुसरीकडे, हिना खानला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे मतीन पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांच्या घरावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या घरात हिना खान लपून बसल्याचा आरोप आहे, ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे

 

महापालिकेकडून नोटीस बजावली

 

महापालिकेने मतीन पटेल यांच्या घराला नोटीस बजावली असून, नारेगाव परिसरातील त्यांच्या दुसऱ्या घरालाही आणि कार्यालयालाही अतिक्रमणाची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांसोबतच महापालिकाही मतीन पटेल यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment