मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मोठी बातमी ! पुण्यात जिवंत बॉम्ब, ७ तासांचा टाईम सेट;

On: May 13, 2026 9:53 PM
Follow Us:
---Advertisement---

 

Pune Bomb: मोठी बातमी ! पुण्यात जिवंत बॉम्ब, ७ तासांचा टाईम सेट; VIDEO समोर

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

Pune Breaking News: पुण्यामध्ये जिवंत बॉम्ब आढळल्यामुळे

 

खळबळ उडाली. हडपसर परिसरातील प्रसिद्ध रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर एका बॉक्समध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये टाईम सेट करण्यात आला आहे.

 

 

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात बॉम्ब आढळून आला आहे. कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयासमोर जिवंत बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पुण्यातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या या परिसरातील रस्त्यावर एका बॉक्समध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये सात तासांचा वेळ सेट करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पुणे पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब ताब्यात घेऊन ते मोकळ्या जागेच्या ठिकाणी रवाना झाले आहे. घटनास्थळावर बीडीडीएस पथक, अग्निशमन दल देखील दाखल झाले आहे. घटनास्थळावर सध्या नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सर्वजण प्रचंड घाबरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment