मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, का जपानसह 6 देश एकत्र

On: March 21, 2026 1:22 AM
Follow Us:
---Advertisement---

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. इराणने व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि स्फोटक बोटींनी हल्ले सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या सहा प्रमुख देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणला कडक इशारा दिला आहे.

 

होर्मुज सामुद्रधुनीतून जगातील कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा मोठा पुरवठा होतो. इराणच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे या मार्गाबाहेर अडकून पडली आहेत. याचा थेट परिणाम भारत, जपान आणि युरोपातील इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या सहा देशांनी स्पष्ट केले आहे की, ऊर्जा पुरवठा साखळीतील हा अडथळा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका आहे. संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे की, ते या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी ‘समन्वित प्रयत्न’ करण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा लावला जात आहे की, आता हे देश आपली युद्धनौका होर्मुजमध्ये इराणच्या विरोधात तैनात करू शकतात. “इराणच्या या कृत्याचा परिणाम जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसावर, विशेषतः गरीब वर्गावर होईल,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्यांसाठी वेब पोर्टल क्लिक करा

दैनिक शब्दमत महाराष्ट्राचा बुलंद आवाज

Dainik shabdmat

shabdmat.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

कोण आहे कोल थॉमस अॅलन ? ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा ‘नासा’शी काय संबंध?

तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार

Politics News : मुख्यमंत्री १४ एप्रिलला राजीनामा देणार; हालचालींना वेग

आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

ईडीनं फास आवळला गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

यूपीमध्ये मौलवीविरुद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल सोशल मीडियावरील व्हिडिओवरून कारवाई

Leave a Comment