मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

On: March 25, 2026 9:58 AM
Follow Us:
---Advertisement---

 

भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

 

Crime News : भाजप नेत्याच्या मुलाचे

 

सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

 

BJP leader son sex scandal India: भाजप नेत्याच्या

 

मुलावर 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

[

Sexual Exploitation Case: महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक

 

खरात प्रकरण गाजत असतानाच आता गोव्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका भाजपच्या स्थानिक राजकीय नगरसेवकांच्या मुलावर अनेक अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

 

या प्रकरणात आरोपी असलेल्या सोहम नाईक याने गेल्या 3 वर्षांपासून 25 ते 30 अल्पवयीन मुलींशी संपर्क ठेवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तो मुलींना फसवून त्यांच्यासोबतचे खासगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. नंतर हे व्हिडिओ वापरून त्यांना धमकावणे आणि गप्प बसण्यास भाग पाडणे असे प्रकार तो करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक मुली मानसिक तणावाखाली होत्या, अशीही माहिती पुढे येत आहे.

 

 

घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही नागरिकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला. दरम्यान, नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमाव करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगभरात, विशेष अमेरिकेत खळबळ उडवून दिली

अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञात भीषण आग लागली आहे. नारळ फुटताच आग लागली. ही आग काही मिनिटांत मंडपात पसरली. त्यामुळे मंडप जळून खाक झाला.

मोठी अपडेट ! भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला कोर्टाचा दणका, तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, पद आलं धोक्यात

लॉकडाउनंसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाच्या नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ने वाढवलं टेन्शन; 25 राज्यात सापडले रुग्ण, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Leave a Comment