मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाच्या नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ने वाढवलं टेन्शन; 25 राज्यात सापडले रुग्ण, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

On: March 25, 2026 10:03 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाच्या नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ने वाढवलं टेन्शन; 25 राज्यात सापडले रुग्ण, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

Covid Variant 2026 : कोरोनाच्या नव्या सुपर व्हेरिएंटने जगाचं टेन्शन वाढवलंय. अमेरिकेत कोरोनाचा BA.3.2 नावाचा एक न आढळला आहे. तो वेगाने पसरत आहे.

 

 

 

पुन्हा लॉकडाऊन ? भय इथले संपत नाही!

नवा व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा !

नवीन कोरोना धोकादायक आहे?

25 पेक्षा जास्त राज्यात व्हेरिएंट आढळला

ADVERTISEMENT

 

आता हा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये पसरला असून ज 25 पेक्षा जास्त राज्यात त्याचे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे हा व्हेरिएंट फक्त रुग्णांमध्ये नाही तर विमानतळावरील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्येही आढळल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

नवा व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा!

शास्त्रज्ञांनी सांगितलं की, BA.3.2 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अंदाजे 70 ते 75 बदल आढळले असून हे स्पाइक प्रोटीन विषाणूला मानवी पेशींमध्ये प्रवेश मदतगार ठरतात. या

बदत्

शरी

G

Translate

Copy

Share

Select All

:

‘इंडिपेंडंट’च्या अहवालानुसार, प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून हे देखील समोर आलंय की, जेएन. 1 सारख्या षाणू प्रकारांविरुद्ध विकसित केलेल्या सध्याच्या कोविड लसी बीए. 3.2 साठी अपयशी ठरत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी
[25/03, 9:53 pm] दैनिक शब्दमत: नवा व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा!

नवीन कोरोना धोकादायक आहे?

25 पेक्षा जास्त राज्यात व्हेरिएंट आढळला

G On Google

fin

Covid Symptoms And Spread : सेंटर्स फॉर डिसीज

कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या एका अहवालानुसार कोरोनाच्या नव्या सुपर व्हेरिएंटने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धक्कादायक म्हणजे हा नवा व्हेरिएंट सध्याच्या लसींपासून मिळणाऱ्या संरक्षणाला काही प्रमाणात कमकुवत करण्यात सक्षम आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या अमेरिकेत नवीन व्हेरिएंट BA.3.2 झपाट्याने पसरत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा व्हेरिएंट ओमायक्रॉनचाच एक प्रकार आहे. या व्हेरिएंट सर्वात आधी 2024 मध्ये
[25/03, 9:54 pm] दैनिक शब्दमत: शास्त्रज्ञांनी सांगितलं की, सध्याची स्थिती पाहता नवा व्हेरिएंट हा विशेष गंभीर नाही. त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. या व्हेरिएंटचे काही रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होने उनउं पण ते काही दिवसांमध्ये उपचार घेऊन घरी सुखरुप शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे की, रुग्ण आढळल्यामुळे हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे असं होत नाही, तरीही प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलंय. कारण कोविड हा पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे त्याचे नवं नवीन व्हेरिएंट निर्माण होत राहणार.

G

On Google

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संसर्गाचा प्रसार रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे असतं. विषाणूला पसरण्याची संधी जितकी कमी मिळेल, तितकेच त्याच्यात उत्परिवर्तन होण्याची शक्यता कमी मिळते. दरम्यान, फ्लू आणि आरएसव्ही (RSV) सारखे श्वसनसंस्थेचे इतर आजारही वाढत असल्याने कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगभरात, विशेष अमेरिकेत खळबळ उडवून दिली

अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञात भीषण आग लागली आहे. नारळ फुटताच आग लागली. ही आग काही मिनिटांत मंडपात पसरली. त्यामुळे मंडप जळून खाक झाला.

मोठी अपडेट ! भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला कोर्टाचा दणका, तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, पद आलं धोक्यात

लॉकडाउनंसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

Leave a Comment