मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मोठी अपडेट ! भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला कोर्टाचा दणका, तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, पद आलं धोक्यात

On: March 28, 2026 1:55 AM
Follow Us:
---Advertisement---

 

मोठी अपडेट ! भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला कोर्टाचा दणका, तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, पद आलं धोक्यात

अपक्ष म्हणून निवडणूक लढवली

 

<भरत भोईर यांनी अपक्ष म्हणून महानगरपालिका

 

निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात तुर्भे येथील सविता देवीदास लगाडे यांनी बेलापूर येथील

[28/03, 1:50 am] dainikshabdmat3: पुढील सुनावणी कधी?

 

प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून आणि पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने एकतर्फी अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना मूळ जन्मनोंदी सील करून सुरक्षित ठेवण्याचे तसेच जन्मनोंदणी रजिस्टर आणि संगणकीय नोंदी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

[28/03, 1:50 am] dainikshabdmat3: नवी मुंबई : महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक

 

भरत भोईर हे दोन अपत्य नियम प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. तिसऱ्या अपत्याबाबत नियमांचे उल्लंघन केल्याचा भोईर यांच्यावर आरोप आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना कोणत्याही धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्यास तात्पुरती मनाई केली आहे.

[28/03, 1:51 am] dainikshabdmat3: याचिकेत उल्लेख काय?

 

याचिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) (ज) अंतर्गत ‘दोन अपत्य नियम’ लागू आहे. लगाडे यांनी दावा केला आहे की, भोईर यांना १७ फेब्रुवारी २००२ रोजी तिसरे अपत्य झाले, जे कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या १२ सप्टेंबर २००१ या अंतिम मुदतीनंतरचे आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ रुग्णालयातील नोंदी, जन्मनोंदणी रजिस्टर तसेच महापालिकेचे अधिकृत अभिलेख सादर करण्यात आले आहेत. मात्र, भोईर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित अपत्याचा जन्मदिनांक १० मे २००१ असा दाखवण्यात आला आहे, जो कायदेशीर मुदतीपूर्वीचा आहे.

अपक्ष म्हणून निवडणूक लढवली

 

भरत भोईर यांनी अपक्ष म्हणून महानगरपालिका निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात तुर्भे येथील सविता देवीदास लगाडे यांनी बेलापूर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहेत

याचिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) (ज) अंतर्गत ‘दोन अपत्य नियम’ लागू आहे. लगाडे यांनी दावा केला आहे की, भोईर यांना १७ फेब्रुवारी २००२ रोजी तिसरे अपत्य झाले, जे कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या १२ सप्टेंबर २००१ या अंतिम मुदतीनंतरचे आहे. त्यामुळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगभरात, विशेष अमेरिकेत खळबळ उडवून दिली

अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञात भीषण आग लागली आहे. नारळ फुटताच आग लागली. ही आग काही मिनिटांत मंडपात पसरली. त्यामुळे मंडप जळून खाक झाला.

लॉकडाउनंसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाच्या नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ने वाढवलं टेन्शन; 25 राज्यात सापडले रुग्ण, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

Leave a Comment