मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

On: April 7, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पाकिस्तानात आता स्मार्ट लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील ड्राफ्ट लीक झाला आहे. इराणधील युद्धामुळे तेथील शाहबाज यासंदर्भात निर्णय घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pakistan Smart Lockdown : आखातातील युद्धामुळे

पाकिस्तान देश चांगलाच संकटात सापडला आहे. पाकिस्तान आपल्या इंधनाची गरज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेल जहाजांच्या माध्यमातून भागवत होता. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या देशाला कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाहीये. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेथे घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडली आहे. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोक कित्येक तास रांगेत उभे असून लोकांना गॅस सिलिंडर मिळत नाहीये. असे असतानाच आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा ड्राफ्टदेखील आता लिक झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

कोण आहे कोल थॉमस अॅलन ? ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा ‘नासा’शी काय संबंध?

तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार

Politics News : मुख्यमंत्री १४ एप्रिलला राजीनामा देणार; हालचालींना वेग

ईडीनं फास आवळला गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

यूपीमध्ये मौलवीविरुद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल सोशल मीडियावरील व्हिडिओवरून कारवाई

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

Leave a Comment