मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सरकारचा मोठा निर्णय ! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार

On: February 7, 2026 7:12 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सरकारचा मोठा निर्णय ! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार

 

दैनिक शब्दमत: Rajasthan Government: सरकारचा

 

मोठा निर्णय ! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार

 

Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma

 

announce: “दोन मुलांच्या अटीमुळे” बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे.

 

राजकारणात मोठा बदल

 

राजस्थानमध्ये पंचायत व नगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आली होती. मात्र आता या नियमामुळे भेदभाव व सामाजिक असमतोल वाढल्याचे आरोप होऊ लागले आहे. हा नियम रद्द झाल्याने राज्याच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

 

 

सध्याच्या सामाजिक व लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत हा नियम अप्रासंगिक ठरत असल्याचे सरकारचे मत आहे. हा निर्णय ‘मिशन २०२६’ चा भाग असल्याचे मानले जात असून, ग्रामीण आणि शहरी राजकारणात व्यापक सामाजिक सहभाग वाढवणे हा यामागील उद्देश आहे, असे उत्तर सरकारच्या वतीने विधानसभेत देण्यात आले

 

भाजपचा आमदारांचा पाठिंबा

 

राजस्थानमध्ये सुमारे ३० वर्षांपासून हा नियम लागू आहे. “दोन मुलांच्या अटीमुळे” बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे. हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. भाजप आमदारांनी या निर्णयाला समर्थन दिले

 

दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणाऱ्या तीन दशकांच्या जुन्या कायद्यात राज्य सरकारने बदल करणार आहे. त्यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.

 

राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकार हा निर्णय घेणार आहे. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे संकेत भजनलाल शर्मा सरकारने दिले आहेत. यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Politics News : मुख्यमंत्री १४ एप्रिलला राजीनामा देणार; हालचालींना वेग

आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

ईडीनं फास आवळला गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

यूपीमध्ये मौलवीविरुद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल सोशल मीडियावरील व्हिडिओवरून कारवाई

दिल्लीला येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; १ एप्रिलला भारतात होणार होतं दाखल

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगभरात, विशेष अमेरिकेत खळबळ उडवून दिली

Leave a Comment