मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

महागाईविरोधात काँग्रेसचा जाफराबादमध्ये जनआक्रोश मोर्चा

On: June 3, 2026 10:29 AM
Follow Us:
---Advertisement---

महागाईविरोधात काँग्रेसचा जाफराबादमध्ये जनआक्रोश मोर्चा

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधि :

 

केंद्र व राज्य सरकारच्या महागाईविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जाफराबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडीसह भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनातून वाढती महागाई, इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींविरोधात सरकारचा निषेध करण्यात आला.

हा मोर्चा काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,ज्येष्ठ नेते सुरेश पाटील वाकडे,काँग्रेस नेते सुरेश गवळी, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे तसेच तालुकाध्यक्ष अजय बनकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टेंभुर्णीचा बस स्टैंड की केवळ कागदावरचा भुलभुलय्या?’ पुढाऱ्यांनो, आमच्या हक्काचा बस स्टँड कधी मिळणार? जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी जनतेचा संतप्त सवाल

Leave a Comment