मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जिल्हाअधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या आदेशाने आयुष्यमान भारत केवायसी करण्याचे आदेश

On: June 5, 2026 8:23 PM
Follow Us:
---Advertisement---

जिल्हाअधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या आदेशाने आयुष्यमान भारत केवायसी करण्याचे आदेश

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधी मोहम्मद बाईयाश

 

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत येथे आयुष्यमान भारत ही केवायसी कॅम्प आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वय वंदना कार्ड केवायसी निर्मलाची विशेष आयुष्यमान भारत कार्ड रू ५ लाख किमतीचे मोफत उपचार देशातील कोणतेही सुचिबध्द सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात करण्यात ५ लाखापर्यंत मोफत उपचार देशातील कोणतीही सुचिबध्द सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात इयत्ता सादर योजना लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आयुष्यमान कार्ड असेल तर योजनेचा फायदा होतो दि.०५ जून २०२६ ते २० जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्याची आयुष्यमान भारत ही केवायसी राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर स्वस्त धान्य दुकानदार ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर आशा वर्कर यांच्याकडून आयुष्यमान भारत EkYC केवायसी करून घ्यावी व आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थी वंचित राहू नये असे आदेश श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिले दि. ३-६-२०२६ मंगळवारी टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्यमान भारत EKYC केवायसी चे कॅम्प घेण्यात आले यावेळी स्वस्त धान्य दुकानदार काशिनाथ मुनेमाणिक
फैयाज बागवान
सतीश काबरा
नासेर चाऊस ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम उकांडे अजिस बागवान कम्प्युटर ऑपरेटर बाबासाहेब जमदधडे दिगंबर भिसे सुनिल भाले गणेश म्हस्के बनसोडे सुपरवायझर रेखा सपकाळ अनिता इंगळे दिपाली घोडके धारे आयुष्यमान भारत कार्डधारक कॅम्प साठी यांची उपस्थिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment