मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार सुहास सिरसाट यांच्या विजया निमित्ताने मिठाई वाटप

On: June 25, 2026 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार सुहास सिरसाट यांच्या विजया निमित्ताने मिठाई वाटप

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

जाफराबाद प्रतिनिधि

छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार सुहास सिरसाट यांचे निवडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या व माळी महासंघाचे पदधिकारी यांनी विजया निमित्ताने मिठाई चहा पान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..

 

माळी समाजातील फुलब्री चे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट यांना उमेदवार देऊन एका शेतकऱ्यांच्या मुलांना भाजपाने न्याय मिळवून दिला आणि आमदार म्हणून निवडून आणल्या बद्दल माळी महासघाचे अध्यक्ष रावसाहेब अंभोरे भोकरदन चे आमदार संतोष दानवे यांचे खाजगी सहाय्यक सचिव उध्दव पाटील दुणगहू भाजयुमोर्चोचे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष विजय परिहार युवानेते ज्ञानेश्वर माऊली पवार खानापूर नागेश्वर संस्थानाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज शिंदे यांच्या सह माळी समाजातील पदधिकारी उपस्थित होते आमदार सुहास सिरसाट यांच्या रुपाने मराठवाड्यातील ओबीसी माळी समाजाला नेतृत्व मिळाले आहे यावेळी शंकरराव मुळे जगन्नाथ जमधडे राजू मगर भगवान घोडके आदी समाज बाधंव उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment