मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

नक्षत्रवाडी येथे मातंग समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी |

On: June 27, 2026 1:04 PM
Follow Us:
---Advertisement---

नक्षत्रवाडी येथे मातंग समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

नक्षत्रवाडी येथे मातंग समाजाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, शिक्षण, समता आणि बहुजन कल्याणासाठी शाहू महाराजांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी लहू प्रहार शहराध्यक्ष श्री कैलास भालेराव, सुनिल गायकवाड, केशव कांबळे,ऍड. रविकिरण घोडे सर, भारत खोतकर, सुनिल मोटे, परमेश्वर नवगिरे,करण खोतकर, अनिल गायकवाड, भीमा कीर्तीकर, अनिकेत मोटे,अनिकेत पारखे

कार्यक्रमास मातंग समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment