मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल मुंबईत मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार
Bhayandar Marathi Contro: महाराष्ट्रात मराठी
माणसाला राहायला घर मिळत नाही. मुंबईच्या उपनगरात असेलल्या भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.
