मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

20 वर्षात 40 बदल्या! मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या लेडी सिंघमने तुकराम मुंढेंचा पण रेकॉर्ड मोडला

On: August 15, 2026 7:02 PM
Follow Us:
---Advertisement---

20 वर्षात 40 बदल्या! मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या लेडी सिंघमने तुकराम मुंढेंचा पण रेकॉर्ड मोडला, नावानेच भले भलेही गार पडतात

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

अनेक माजी मंत्री तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई केली.

मुंबई : प्रशासकीय सेवेत अनेकदा प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा सामना करावा लागतो.

 

महाराष्ट्रात IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25 बदल्या झाल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, सध्या बदलीच्या बाबतीत मुंढेपेक्षाही कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या 20 वर्षांच्या सेवाकाळात तब्बल 40 वेळा बदल्या झाल्या आहेत. म्हणजेच सरासरी कोणत्याही एका ठिकाणी त्या 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकल्या नाहीत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment