मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

खरात प्रकरणात पीडितेच्या जबाबावरून धमकावणीचा सूर चाकणकरांचा पोलिसांवर दबाव

On: March 25, 2026 9:32 AM
Follow Us:
---Advertisement---

खरात प्रकरणात पीडितेच्या जबाबावरून धमकावणीचा सूर

 

चाकणकरांचा पोलिसांवर दबाव

नाशिक

दैनिक शब्दमत न्युज पोर्टल प्रतिनिधी

 

नागपुर: अशोक खरात याची प्रकरणे उघडकीस देण्याआधी या ‘भोंदूबाबा’च्या सर्व काळया कारवायांची माहिती राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना होती, त्यांनी शिर्डी येथे एका प्रकरणात पीडितेचा जबाब घेण्यावरून पोलिसांवर दबाव आणला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

 

चाकणकरांचा तपासातला हस्तक्षेप संशय निर्माण करणारा आहे, असे लक्षात आल्यावर नगर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती बेट पोलीस महासंचालकांना दिली व त्यानंतर खरातबर पाळत ठेवण्याचे काम सुरू झाले. सध्या अटकेत असलेल्या खरातच्या अश्लील

 

नाशिक येथे २०२७ मध्ये होणान्या सिंहस्थ कुंभमेलधाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांपैकी नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग) हा एक आहे. रिंगरोडमुळे परिसरातील जमिनींना भविष्यात अधिक भाव

 

मिळण्याचे लक्षात येताब महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोदू अशोक खरातने आधीच रिंगरोडलगत शेतजमीन खरेदी केल्याचे उघड इथले आहे.

 

यास अधिकान्यांकडूनव मिळाली असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत संबंधित गावांमधून रिंगरोड जाणार असल्याची माहिती खरात आहे.

 

राज्य महिला आयोगाने महिलेच्या तक्रारीवरून ९ मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाण्याला नोटीस पाठविली होती.

 

‘भोंदूबाबाचा आमच्याकडूनच पर्दाफाश’

 

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पर्दाफाश एसआयटी स्थापन करून आम्हीच केला. त्यामुळे विरोधकांकडील अनेकांचे फोटो, पुरावे माझ्याकडे आहेत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना दिला. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयान करू नये, असेही त्यांनी ठणकावले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment