मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

वसई : फेसबुकवर ओळख, भेटायला बोलावून गुंगीकारक पदार्थ दिला; महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर बलात्कार

On: March 27, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

‘मी शंकर आहे असून तू माझी पार्वती आहे’, असे सांगून एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Leave a Comment