मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, व्हीप डावलून ZP सदस्य थेट भुमरेंच्या भेटीला

On: April 2, 2026 8:05 PM
Follow Us:
---Advertisement---

 

संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, व्हीप डावलून ZP सदस्य थेट भुमरेंच्या भेटीला

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, व्हीप डावलून ZP सदस्य थेट भुमरेंच्या भेटीला

Chhatrapati Sambhajinagar

 

छत्रपती संभाजीनगर; संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) मोठी बातमी समोर आली आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत व्हीप झुगारण्यात आला आहे, निवडणुकीपासून दूर राहण्याचा व्हीप अंबादास दानवेंकडून (Ambadas Danve) बजावण्यात आला होता, मात्र कृष्णा डोंणगावकर (Krishna Dongavkar), निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी अर्जही दाखल केला आहे, कृष्णा डोंणगावकर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार संदिपान भुमरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, भाजपाशी युती होत नसेत तर शिवसेनेने मदत करावी असे आवाहन कृष्णा डोंणगावकर यांनी केले आहे, त्यामुळे आता त्यांनी पक्षाचा व्हीप जुगारला आहे अशी माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय वर्तुळात मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी निवडणूक आज होत आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणालाही मतदान करू नये असा व्हीप जारी केला होता. मात्र तो व्हीप जुगारून कृष्णा डोंणगावकर (Krishna Dongavkar) यांनी अर्ज खरेदी केला आहे, आणि आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी कृष्णा डोंणगावकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडे गेले होते, तुमचा आणि भाजपच पटत नाही तर तुम्ही गैरहजर न राहता तुम्ही मला मतदान करा अशा प्रकारचे कृष्णा डोंणगावकर यांनी आवाहन केले आहे, या सभापती पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना मदत करते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं जरी असलं तरी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यामध्ये अंतर किती वाढले हे दर्शवणारी या घटना आहे, आज नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कृष्णा डोंणगावकर यांनी अर्ज खरेदी केला आहे, बारा वाजेपर्यंत त्यांना तो दाखल करायचा आहे. ते पाठिंबा मागण्यासाठी शिवसेनेकडे गेले होते, या निवडणुकीत काय समीकरणात जुळतात हे

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment