📢 महाराष्ट्रभर जाहिरात प्रतिनिधी नेमणूक सुरू 📢
📰 दैनिक शब्दमत
“महाराष्ट्राचा बुलंद आवाज”
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा | तालुका | शहर येथे
जाहिरात प्रतिनिधी (Advertising Representatives) नेमण्यात येत आहेत.
👉 उत्साही, मेहनती आणि संवादकुशल व्यक्तींनी ही संधी नक्की घ्यावी
💼 कामाचे स्वरूप:
• स्थानिक जाहिराती गोळा करणे
• व्यवसायिक व संस्थांशी संपर्क ठेवणे
• वर्तमानपत्राच्या वाढीस हातभार लावणे
🎯 आपल्यासाठी फायदे:
• आकर्षक कमिशन
• स्वतःची ओळख व नेटवर्क वाढवण्याची संधी
• मीडिया क्षेत्रात काम करण्याचा अनुभव
📢 विशेष आवाहन:
जिल्हा, तालुका व शहर स्तरावर प्रतिनिधी आवश्यक
📞 संपर्क करा: 9423056374
💬 आपला विश्वास – आमची ताकद





