मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

On: May 10, 2026 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

 

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

 

Supriya Sule car Accident : सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने धडक दिली.

 

: सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात

 

अपघातानंतर पोस्ट करून दिली माहिती

 

कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती सुळेंनी दिली

 

पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रवास करताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारमधील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करून दिली

 

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मुंबईतील निवासस्थानी परतत हो मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर जाताना त्यांच्या कारचा अपघात झा त्यांनी तातडीने व्हॉट्सअॅप स्टेट्सवर अपघाताविषयी माहिती पोस्ट केली. ‘मी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुरक्षित आहे. एका मिनिटासाठी भीती वाटली होती, असेही त्यांनी माहिती दिली.

 

महामार्गावर पाठिमागून येणाऱ्या कार दिली. कारमधील सर्व जण सुखरूप 3

 

 

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत काय म्हटलं ?

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, ‘पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना महामार्गावर वाईट अनुभव आलाय. GJ13CF5257 या कारने वेगात माझ्या कारला पाठीमागून धडक दिली. वेगवान आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे रस्त्यावर दुसऱ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना विनंती करते की, सीट बेल्टचा वापर करावा, सतर्क राहा. जबाबदारीने वाहन चालवा. जेणेकरून महामार्ग सर्वांसाठी सुरक्षित राहील’.

 

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मुंबईतील निवासस्थानी परतत होत्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर जाताना त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांनी तातडीने व्हॉट्सअॅप स्टेट्सवर अपघाताविषयी माहिती पोस्ट केली. ‘मी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुरक्षित आहे. एका मिनिटासाठी भीती वाटली होती, असेही त्यांनी माहिती दिली. महामार्गावर पाठिमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याची माहिती दिली. कारमधील सर्व जण सुखरूप असल्याचंही त्यांनी सांगित

 

खासदार सुप्रिया सुळे या आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. साताऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुणे मार्गाने मुंबईला परतत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

मोठी बातमी ! नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

निधी मंजुरीसाठी लाच प्रकरण : मंत्रालयातील कक्ष अधिकारी ६.३७ लाखांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अटक

मंत्रालयाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिस साठी देणारा जीआर रात्री जाहीर करण्यात आलेला आहे, हे

वसई : फेसबुकवर ओळख, भेटायला बोलावून गुंगीकारक पदार्थ दिला; महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर बलात्कार

Leave a Comment