मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

लासुर स्टेशन पोलीस चौकीच्या आवारातून पत्रकाराची गाडी चोरीला

On: June 11, 2026 8:31 AM
Follow Us:
---Advertisement---

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्कलासुर स्टेशन पोलीस चौकीच्या आवारातून पत्रकाराची गाडी चोरीला

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

लासुर स्टेशन प्रतिनिधी

 

: पोलीस चौकीच्या आवारात उभी केलेली एका पत्रकाराची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार बापू सोमासे यांचे भाऊ गणेश सोमासे यांनी तारीख २७ मे रोजी काही कामानिमित्त पोलीस चौकीचा आवारात गाडी लावून पुणे लाल गेले होते. त्यांनी आपली दुचाकी स्टेशनच्या आवारात उभी केली होती. गणेश चे भाऊ बापू सोमासे पत्रकार गाडी आणण्यासाठी पोलीस चौकीत गेले असता तिथे गाडी आढळून आली नाही आज रोजी त्यांनी गाडी चोरीला गेली अशी फिर्याद लासुर चौकीत दिली

त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली. पोलीस स्टेशनच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

 

पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणाहूनच गाडी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे पोलीस स्टेशनच्या आवारात उभी केलेली एका पत्रकाराची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

होते. त्यांनी आपली दुचाकी स्टेशनच्या आवारात उभी केली होती.

पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणाहूनच गाडी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment