मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पावसाचा खंडात सीताफळ बागेची घ्यायची काळजी पावसाचा खंड पडल्यास सीताफळाच्या झाडांवरील कळ्या, फुले आणि लहान फळे गळण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पुढील उपाय उपयुक्त ठरू शकतातः

On: July 16, 2026 10:09 PM
Follow Us:
---Advertisement---

पावसाचा खंडात सीताफळ बागेची घ्यायची काळजी

पावसाचा खंड पडल्यास सीताफळाच्या झाडांवरील कळ्या, फुले आणि लहान फळे गळण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पुढील उपाय उपयुक्त ठरू शकतात:

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सोयगाव : ठिबक किंवा उपलब्ध साधनांनी हलके व नियमित सिंचन करून जमिनीत ओलावा कायम ठेवा.

झाडाच्या बुंध्याभोवती सुकलेले गवत, ऊसाचा पाचोळा किंवा प्लास्टिक मल्च टाकून जमिनीतील ओलावा टिकवा.

तण नियंत्रण करा, कारण तणही जमिनीतील पाणी शोषून घेतात.

पाणी साचू देऊ नका आणि झाडांवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या.

फुलधारणा व फळधारणा टिकवण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करा.

 

 

 

 

 

 

झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसताच योग्य नियंत्रण करा.

जोरदार छाटणी किंवा अतिरिक्त खतांचा वापर टाळा; संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.

हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून सिंचनाचे नियोजन करा.

योग्य वेळी ओलावा उपलब्ध करून दिल्यास कळ्या व लहान फळांची गळ कमी होण्यास मदत होते आणि उत्पादनावर होणारा परिणामही कमी करता येतो…..कृषी भूषण अरुण श्रीराम सोहनी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment