मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव यांना अटक झाली म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील दार यांना निषेध निवेदन,

On: July 22, 2026 7:30 PM
Follow Us:
---Advertisement---

राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव यांना अटक झाली म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील दार यांना निषेध निवेदन , 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क पुणे दौंड प्रतिनिधी अतिश जगताप

आजदिनांक 22 /7/26 रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष- लहू अण्णा नेवगुणे , यांच्या अध्यक्षतेखाली हा निषेध अर्ज तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे देण्यात आला कारण काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी , प्रियंका गांधी , अखिलेश यादव , या नेत्यांना अटक झाली म्हणून आणि कॉकरोज जनता पार्टी या विद्यार्थ्यांना जंतर-मंतरवर जो लाठीचार्ज झाला आहे यांच्या निषेधार्थ दौंड मध्ये काँग्रेस पक्षाने निषेध मोर्चा आणि निवेदन तहसील कार्यालयात दिले

यावेळी दौंड तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे , दौंड शहराध्यक्ष – अतुल जगदाळे अल्पसंख्याक अध्यक्ष -जानी बाबा शेख , अल्पसंख्याक विभाग- रज्जाक शेख ,अतुल थोरात ,विठ्ठल शिपलकर,आदि कार्यकर्ते उपस्थित होत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment