मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज भगवाच पाहिजे’ म्हणज सांगलीत काढली पदयात्रा; संभाजी भिडे पुन्हा एकदा

On: August 16, 2026 3:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 

हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज भगवाच पाहिजे’ म्हणज सांगलीत काढली पदयात्रा; संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात

 

दैनिक शब्दमत पुणे

 

सांगली मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांकडून हातात

 

 

 

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. मात्र आता ते चर्चेत आले आहेत ते एका सोशल मीडियावरील पोस्टमुळं. या पोस्टरवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिन्दुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून ‘अखंड हिन्दुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परम पवित्र भगवाच असला पाहिजे’ असं म्हणण्यात आलं आहे. तसंच, सांगलीत संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment