- पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा सतरा वर्षीय प्रज्ञेश कुमार युवकावर हल्ला
एकाच दिवशी तीन बालकांवर जीवघेणा हल्ला सावधानतेचा इशारा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क वाळुंज प्रतिनिधी
इफत इनामदार
जोगेश्वरी, वाळूज शिवारातील नारळी बागेतील दुर्दैवी घटना मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा म्हणून वेळोवेळी नागरिकांनी ओरड केल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी बातमी प्रसिद्ध केल्या होत्या मात्र स्थानिक प्रशासन अजूनही त्यावर गंभीर नाही त्यातच ही कालची दुर्दैव घटना घडली आहे यापूर्वी बकऱ्यावर, जनावर ,वासरावर अनेकदा मोकाट कुत्र्यांचे हल्ले झाल्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश गायकवाड यांचे चिरंजीव प्रज्ञेश कुमार अविनाश गायकवाड काल पाच सप्टेंबर त्याचा वाढदिवस होता त्या सेलिब्रेशनच्या तयारीत असताना काळी पांढरी पांढऱ्या रंगाची वरकान आसलेले प्रेग्नेंसी पिसाळलेली कुत्री वासराला वाचवण्याच्या गडबडीत प्रदनेश गायकवाड या सतरा वर्षी युवकावर हल्ला झाला असून डाव्या पायाच्या पोटरी चालत का तिने तोडला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून काळा पांढरा रंगाची पांढऱ्या रंगाची पिसाळलेली कुत्री कुणाच्या निदर्शनात आल्यास ताबडतोब तिचा बंदोबस्त करावा अन्यथा इतर कुत्र्यांनाही ती चावत सुटल्यामुळे अनेक कुत्रे पिसाळ होऊ शकतात आतापर्यंत परिसरातील तीन लोकांना चावा घेऊन तिने जीवनाला केला आहे आणि नारळी भाग गणेश वसाहत कमळापूर परिसरात मोकाट सुटले आहे यावर स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी व सर्वच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही विनंती नागरिकांमधून करण्यात येत आहे