मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण, अभ्यासिकेमध्ये जात असतानाच.दैनिक शब्दमत:

On: March 9, 2026 12:47 AM
Follow Us:
---Advertisement---

मोठी बातमी ! महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण, अभ्यासिकेमध्ये जात असतानाच..

बीड दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, हे प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे, त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला

करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच

From Moron

बीडमधून मोठी बातमी

समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला मारहाण करण्यात आली आहे.

[

महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण, अभ्यासिकेमध्ये जात असतानाच..

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, हे प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे, त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला

करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच

From Moro

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला मारहाण करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment