मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

एसआयआर प्रक्रियेसाठी पिंपळगावच्या नागरिकांचे सहकार्य; नेते मंडळी व युवा मुलांनी पुढाकार घेतला

On: July 9, 2026 7:36 AM
Follow Us:
---Advertisement---

एसआयआर प्रक्रियेसाठी पिंपळगावच्या नागरिकांचे सहकार्य;  नेते मंडळी व

युवा मुलांनी पुढाकार घेतला

 

माजलगाव, जि. बीड | प्रतिनिधी सखर पिंपळगाव

मौजे सखर पिपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथे सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेसाठी गावकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यात आले. या उपक्रमासाठी औरंगाबाद   येथील आली पटेल यांनी पिंपळगावच्या SIR कामासाठी पुढाकार घेत नागरिकांचे एसआयआर फॉर्म भरून देणे व आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी बीएलओ तुकाराम बोर्डे, पोलीस पाटील मनोज भासाराम गोर, नूर सर, जामा मशिदीचे इमाम मौलाना अजीज, उपसरपंचांचे बंधू अबूजर शेख, मनोज गाढवे, अल्ताफ इनामदार, मझहर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एसआयआर प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी उपस्थित सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले. गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. या उपक्रमामुळे नागरिकांची प्रक्रिया सुलभ झाली असून उपस्थित मान्यवरांनी सर्व सहकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

– दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

 

 

 

 

एसआर-१ प्रक्रियेसाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य

 

 

मौजे सखर पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथे सुरू असलेल्या एसआर-१ (SR-1) प्रक्रियेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. या प्रक्रियेसाठी औरंगाबाद येथील पिंपळगावच्या माजी विद्यार्थ्यांनी (अॅल्युमनी) पुढाकार घेत नागरिकांचे फॉर्म भरून देत आवश्यक मार्गदर्शन केले.

 

यावेळी बीएलओ तुकाराम बोर्डे, पोलीस पाटील मनोज भासाराम गोर, नूर सर, जामा मशिदीचे इमाम मौलाना अजीज, उपसरपंचांचे बंधू अबूजर शेख, मनोज गाढवे पाटील, अल्ताफ जामखीणकर इनामदार, मझहर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

एसआर-१ प्रक्रियेत सर्वांनी एकजुटीने सहकार्य केले. उपस्थित ग्रामस्थांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया सुरळीत पार पाडली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व सहकाऱ्यांचे तसेच ग्रामस्थांचे आभार मानत भविष्यातही अशाच प्रकारे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment