मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मतदार यादी कामात हलगर्जी; १३७ बीएलओंना दिली नोटीस ७ दिवसांत काम पूर्ण न केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल

On: March 17, 2026 8:39 AM
Follow Us:
---Advertisement---

मतदार यादी कामात हलगर्जी; १३७ बीएलओंना दिली नोटीस७ दिवसांत काम पूर्ण न केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल

प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसएसआर) प्रक्रियेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. दिलेली कामे सात दिवसांत पूर्ण करून त्याचा ल अहवाल सादर करावा, अन्यथा तात्काळ निलंबन आणि विभागीय चौकशी केली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सध्या मतदार यादीच्या पूर्वतयारीत मतदारांचे मॅपिंग, अस्पष्ट फोटो अपडेट करणे आणि डेमोग्राफिकल सिमिलर

 

23 मार्चपर्यंतची मुदतः फौजदारी गुन्ह्याची टांगती तलवार

 

या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत म्हणजेच २३ मार्चपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे. कर्तव्याचे पालन न केल्यास ‘आरपी अॅक्ट’ नुसार फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये ३ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. ही नोटीस ‘अंतिम चेतावणी’ समजून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

एन्ट्रीज (एकाच नावाच्या नोंदी) दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी या नोटीसा बजावल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment