मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

On: July 11, 2026 6:36 PM
Follow Us:
---Advertisement---

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोयगाव तालुक्यात बचत भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, जिल्हा परिषद सदस्य माहिन मुलतानी, वरिष्ठ नेते सुरेश बनकर पंचायत समिती सदस्य तसेच सोयगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इद्रिस मुलतानी यांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

2024 ला निवडून आलेले शिंदेंचे 57 आमदारही अपात्र ? राज्यात पुन्हा निवडणूक?

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

Leave a Comment